ऑल इंडिया पँथर सेना उत्तर मुंबई जिल्हा च्या वतीने जाहीर पाठिंबा


संघर्ष नगर रहिवासी यांच्या दैनंदिन सोयीसुविधा यांच्या मागण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ काळे यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला
उपोषणस्थळी जाऊन ऑल इंडियन सेनेच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ काळे यांनी जाहीर पाठिंबा चे पत्रक देऊन घोषित केला.  जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश  दहिजे, तालुका अध्यक्ष बापू प्रधान, महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे, विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे, पत्रकार उदय कासारे पर्यावरण समितीचे संजय मुख्यदल समाधान मगर, महिला तालुकाध्यक्ष गंगा हलगे मॅडम वॉर्ड  अध्यक्ष श्याम कांबळे ,महिला अध्यक्ष अनिशा कोकणे,संदीप साळवे, अजय गायकवाड,इत्यादी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
जिथे अन्याय तिथे ऑल इंडिया पँथर सेना नेहमी उभी असणार त्या त्या वेळी आम्ही पक्ष बघत नाही.