लासुर स्टेशन शिवसेना शहरप्रमुखपदी अमोल शिरसाठ यांची निवड

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार अमोल शिरसाठ यांची लासुर स्टेशन शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण सांगळे गंगापूर पंचयात समिती उपसभापती संपत छाजेड तालुका प्रमुख दिनेश मुथा विभाग प्रमुख संतोष पा आढाव संतोष जाधव नितीन कान्जुने महेश खंडेलवाल अनिल घोडके नितीन जाधव विनोद बनकर संदीप आमराव आदींनी अभिनंदन केले