अयोध्येतील भूमिपूजनाचा आनंदोत्सव मजले शहर येथे साजरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाल्याचा आनंदोत्सव  दिनांक ५ ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथील वारकरी संप्रदायाच्या वतीने साजरा करण्यात आला श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन भारतीय जनता पार्टीचे शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे शेवगाव तालुका अध्यक्ष ताराचंद लोंढे. मोहन अबा. लोढे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज फटांगडे भाऊसाहेब महाराज फटांगडे हरिचंद्र नरवडे जनार्धन महाराज लोंढे ज्ञानदेव माऊली लोंढे. एकनाथ पिसुटे बाळासाहेब मगर शिवाप्पा लोंढे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ फासाटे . राम पिसुटे. अशोक. लोढे. अशोक वकील राव. लोढे व गावातील भजनी मडळ. उपस्थीत. होते.