- कन्नड .कोरोना चा प्रादूरभाव पसरु नये म्हणून देशात लाॅकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली.कन्नड शहरातील व ग्रामीण भागातील ८ते११वाजेपर्यत मोठे व्यापारी व दूकानदारासह अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली.आहे परंतु सर्व सामान्य माणसांकडून गायछाप ५०रुपये.सिगरेट २५रुपये.तबाखु सुर्य छाप २०रुपये.अशा प्रकारें जनतेची लूट करत आहेत पण कंपन्या बंद असुन मागणी हि गाय छाप सुर्य छाप दुपटीने वाढली असल्यामुळें प्रत्येक वस्तु चे भाव गगनाला भिडले आहेत सहज १०रुपयाला मिळणारी गाय छाप ५०रुपयाला झाली आहे तसेच १०रुपयला मिळणारी सिगरेट२०रुपयाला गुटखा मावा ४०रुपये देऊन हि मिळत नाही एवढे महाग असुन हि व्यसनाधीन मात्र आपलीं सवय सोडत नसुन हवे तेवढे पैसे घ्या पण गाय छाप सुर्य छाप सिगरेट गुटखा द्या.असे हे म्हणत आहेत तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत तर ते तंबाखू व गुटखा न खाण्याचा निर्णय घेतला तर तंबाखू चा ऐवजी लवंग भाजलेली सोपं तिळ सुपारी यावर आपल्या सवयी जपत आहे येणारऱ्या काळात सिगरेट गुटखा तंबाखू .गायछाप जर्दा चे दर ५०ते ६०रुपयापर्यत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तंबाखू व गूटख्याचे भाव ती पटीने